HOME

USE ECO FRIENDLY PRODUCTS

 सब बीमारी का एक इलाज                   
🍒100 ग्राम अजवाईन
🍌50 ग्राम काली जीरी
      250 ग्राम मैथीदाना
   ....     ....     ...  ..... .....                         

उपरोक्त तीनो चीजों को साफ-सुथरा करके हल्का-हल्का सेंकना(ज्यादा सेंकना नहीं) तीनों को अच्छी तरह मिक्स करके मिक्सर में पावडर बनाकर डिब्बा-शीशी या बरनी में भर लेवें ।
रात्रि को सोते समय चम्मच पावडर एक गिलास पूरा कुन-कुना पानी के साथ लेना है।
गरम पानी के साथ ही लेना अत्यंत आवश्यक है लेने के बाद कुछ भी खाना पीना नहीं है।
यह चूर्ण सभी उम्र के व्यक्ति ले सकतें है।
चूर्ण रोज-रोज लेने से शरीर के कोने-कोने में जमा पडी गंदगी(कचरा) मल और पेशाब द्वारा बाहर निकल जाएगी ।
पूरा फायदा तो 80-90 दिन में महसूस करेगें, जब फालतू चरबी गल जाएगी, नया शुद्ध खून का संचार होगा । चमड़ी की झुर्रियाॅ अपने आप दूर हो जाएगी। शरीर तेजस्वी, स्फूर्तिवाला व सुंदर बन जायेगा ।
‘‘फायदे’’
1. गठिया दूर होगा और गठिया जैसा जिद्दी रोग दूर हो जायेगा ।
2. हड्डियाँ मजबूत होगी ।
3. आॅख का तेज बढ़ेगा ।
4. बालों का विकास होगा।
5. पुरानी कब्जियत से हमेशा के लिए मुक्ति।
6. शरीर में खुन दौड़ने लगेगा ।
7. कफ से मुक्ति ।
8. हृदय की कार्य क्षमता बढ़ेगी ।
9. थकान नहीं रहेगी, घोड़े की तहर दौड़ते जाएगें।
10. स्मरण शक्ति बढ़ेगी ।
11. स्त्री का शारीर शादी के बाद बेडोल की जगह सुंदर बनेगा ।
12. कान का बहरापन दूर होगा ।
13. भूतकाल में जो एलाॅपेथी दवा का साईड इफेक्ट से मुक्त होगें।
14. खून में सफाई और शुद्धता बढ़ेगी ।
15. शरीर की सभी खून की नलिकाएॅ शुद्ध हो जाएगी ।
16. दांत मजबूत बनेगा, इनेमल जींवत रहेगा ।
17. नपुसंकता दूर होगी।
18. डायबिटिज काबू में रहेगी, डायबिटीज की जो दवा लेते है वह

चालू रखना है। इस चूर्ण का असर दो माह लेने के बाद से दिखने लगेगा ।
जीवन निरोग,आनंददायक, चिंता रहित स्फूर्ति दायक और आयुष्ययवर्धक बनेगा ।
जीवन जीने योग्य बनेगा ।

गवती चहा (खास थंडी व पावसाळ्यासाठी)
गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon Citratus; इंग्लिश: lemon grass;)
ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व
समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे.

हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात

मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक

तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
उपयोग :

ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन

आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक,

उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.

तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो.

कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व
 ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो.
 साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
गवती चहा
पावसाळ्यासाठी तयारी करताना गवती चहाचे कंदही घरात कुंडीत लावता येतील.
लहानशा कुंडीत लावूनदेखील काहीही कष्ट न घेता गवती चहाची पाने चांगली वाढतात.
पावसात कधी तरी आल्याबरोबर गवती चहाची लहानशी जुडी चहात घालून तो वाफाळता
चहा प्यायची मजा औरच! या ऋतूत घरात एकदा तरी गवती चहाचा काढा होतोच. गवती
चहादेखील कफ कमी करणारा आहे. त्याबरोबरच वात कमी करणारा म्हणूनही तो उपयुक्त
ठरतो, पण चहात किंवा काढय़ात घालण्याव्यतिरिक्त गवती चहाचे घरगुती तेलही तयार करता
येते हे फार जणांना माहीत नसेल. पावसाळ्यात अनेकांचे सांधे दुखतात, गुडघेदुखीही उफाळते
. त्यावर गवती चहाचे तेल लावून आराम पडतो. गवती चहाची पाने चुरगाळून ती तेलात अगदी
थोडा वेळ उकळावीत. हे तेल गार झाल्यावर ते गाळून बाटलीत भरून ठेवावे. तिळाचे तेल 'वातघ्न' असल्यामुळे ते यासाठी वापरले तर उत्तमच. पण साधे खोबरेल तेल वापरूनही चालेल.
 
 सर्दी घरगुती उपाय
सर्दीची ⛑समस्या आजकाल सामान्य झाली आहे. प्रत्येक एखाद्या दुसऱ्याला आज सर्दी चा त्रास आहे. वातावरणातील बदल किंवा ऍलर्जी मुळेही सर्दी होऊ शकते.

सर्दीवर सामान्य लक्षणे:

शिंका येणे, नाकातून पाणी येणे किंवा कफ येणे, डोके व नाक जड होणे, डोके दुखणे, नाक चोदणे इत्यादी लक्षण दिसून येतात.

काय खावे:

गहू, तांदूळ, यव, नाचणी, मूळा, शेवगा, पालक, तोंडली, आले, मूग, कुळीथ, पपई, तूप, लोणी, लहसून, हळद, दालचिनी, लवंग, वेलची इत्यादी पदार्थ खावे.

काय खाऊ नये:

सर्दी झाली असल्यास लाल भोपडा, अति प्रमाणात काकडी, आंबट दही, अननस, टोमॅटो, सीताफळ, चिकू, फणस, शीतपेये, रात्री आईसक्रीम इत्यादी पदार्थ खाणे टाळावे.

सर्दी घरगुती उपचार :

वारंवार सर्दी होऊन नाकातून पाणी, चिकट पिवड्या रंगाचा कफ येत असल्यास जेवणानंतर नियमित एक महिना भर एक चमचा ओवा खावा. याने सर्दी नाहीशी होते.दर पावसाड्यात वरचेवर सर्दी, खोकला होत असल्यास पाच चमचा दालचिनी, दोन चिमूट जिरे, व दोन चिमूट सुंठीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ मधातून घ्यावे. याने पावसाळ्यात येणार सर्दी नाहीशी होईल.नाकातून पाणी येऊन डोळे व नाक यात जळजळ होत असल्यास पाव चमचा सुंठ, पाव चमचा जेष्ठमध व पाव चमचा साखर सकाळ संध्याकाळ मधातून घ्यावे. सर्दी मध्ये लवकर आराम मिडेल.सर्दी झाली असल्यास उकळत्या पाण्यात निलगिरीच्या दोन थेंब टाकून वाफ घ्यावी. सर्दी लवकर बरी होईल.सर्दी, सायनसमुडे डोके जड दुखत असल्यास चिमूटभर सुंठ तपकिरी प्रमाणे नाकपुडीने ओढल्याने शिंका येऊन डोके हलके होते.सर्दीमूडे कफ सायनसमध्ये भरल्याने डोके व डोळे जड वाटत असल्यास सुंठ कीव लवंग पाण्यात उगाळून कपाळ, नाक व डोळ्याभोवती लेप करावा व  15 ते 20 मिनिटे ठेवावे आणि नंतर धूऊन टाकावे.कफ डोक्यात साचल्याने डोळे व डोके जड झाले असलास मूठभर ओवा सुती कपड्यात बांधून पुरचुंडी तयार करावी व तव्यावर गरम करून नाक, कपाळ व डोळ्याभोवती पुरचुंडीने शेकावे. याने लवकर अराम मिडेल.गवती चहा, सुंठ, लवंग, दालचिनी, तुळशीची पाने, यांचा चहा घेतल्यास सर्दी व थंडी वजने कमी होईल.वरचेवर सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यास रोज सकाळी पाव चमचा हळद गरम दुधात टाकून घेण्याची सवय ठेवावी. हळदी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विशेषतः ऍलर्जी असल्याने सर्दी खोकला होत असल्यास हा उपाय करावा.

वरील उपायांचे नियम पालन केल्यास कुठल्याही प्रकारची सर्दी मुळासकट नष्ट होते. आणि डॉक्टर कडे जाण्याची वेळ येत नाही.