HOME

CONTACT FORMThere are 70+ Food products
pl visit the EXHIBITIONEXHIBITION on Friday Saturday Sunday
9AM to 6 PM at 14 Bhuvaneshwar Soc PashanRd PUNE 8


POISON FREE FARM PRODUCTS
order on 9823027212


FRUITS & VEGETABLES also available
 
💐 झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती पद्धतीने तयार झालेले शेती उत्पादन
थोडे महाग असेल त्याची कारणे पुढीलप्रमाणे -
1) कोणतेही रासायनिक खत नाही
2) देशी गायीचे शेणखत व गोमूत्र याचा वापर, गायींचा होणारा खर्च आहे
3) ताकाची फवारणी
5) सप्तधान्याकुर ची फवारणी
6) नैसर्गिक कीटकनाशक फवारणी
7) तण खुरपणी, ज्यामध्ये सर्वात जास्त खर्च होतो
8) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ट्रान्सपोर्ट व साठवणूक खर्च
💐 शेतकरी एकदा शेतमाल घेऊन आपल्या सोसायटीत आला की पूर्ण शेतीमाल संपूनच
त्याची त्याची गाडी परत जावी, याची काळजी घ्या
💐 विषमुक्त अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकरी मित्राला आपल्या व्हाटसप
 ग्रुप वर ऍड करून घ्या, ज्यामुळे त्याला तुमच्या पर्यंत पोहचणे सहज शक्य होईल
👍 तर मित्रांनो आपले आयुष्य निरोगी राहावे यासाठी चला खेड्याकडे ...
 विषमुक्त व निरोगी आयुष्य जगण्यासाठी ... पुढील प्रत्येक पाऊल शेतकरी मित्राकडे ..
. जो झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती, म्हणजेच
 पाळेकर तंत्राने अन्नधान्य पिकवतो, व आपल्या आरोग्याची काळजी घेतो