*केमिकल विरहित(Residue free) विषमुक्त भाजीपाला*

१६/०८/२०२० चे रेट

(प्रत्येक आठवड्यात, सोमवारी रेट व भाज्यां मध्ये बदल होऊ शकतो)

*(सर्विस फक्त कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणे, बावधन, सिंहगड रोड, बाणेर,पाषाण व शिवाजीनगर एरीयासाठी)*

रविवारी खालील भाजीपाला *घरपोच* मिळेल, किंवा तुम्ही स्वतः *पिकअप लोकेशन* वरती येऊन तुम्ही *दिलेले ऑर्डर* पिकअप करू शकता. ( *Delivery charges are applicable depending on distance*

*#फळे#*

सिताफळ - १२०₹/किलो गावरान केळी - १००₹/डझन पेरू - १००₹/किलो सेंद्रिय गुळ पावडर - १४०₹/किलो

*#फळभाज्या#*

कांदा - २६₹/ किलो बटाटा - ५०₹/किलो काकडीे - ४०₹/किलो फ्लॉवर - २५₹/पावशेर ढोबळी मिरची - २०₹/पावशेर भोपळा - २०₹/नग लाल भोपळा- २०₹/पावशेर कोबी - ३०₹/नग(छोटी साईज) कोबी - ४०₹/नग(मिडीयम साईज) टोमॅटो - ६०₹/किलो मिरची - २०₹/पावशेर गवार - २५₹/पावशेर शेवगा - ३०₹/पावशेर गावरान लसुन - ७०₹/पावशेर वांगी - २०₹/पावशेर दोडका - २०₹/पावशेर भेंडी - २०₹/पावशेर घेवडा(बियांचा) - २०₹/ पावशेर घेवडा(पुलावचा) - ३०₹/ पावशेर कारले - २०₹/पावशेर तोंडली - २०₹/ पावशेर बीट - १५₹/ पावशेर मुळा - १०₹/ नग लिंबू - १०₹ ला ५ आलं- १०₹ (५०gm) घोसावळी - २०₹/पावशेर भुईमूग शेंग(ओली)-२०₹/पावशेर पावटा - २०₹/ पावशेर ओला वाटाणा - ३०₹/ पावशेर

*#पालेभाज्या#*

मेथी- ३०₹ पालक- २०₹ कोथिंबिर - ३०₹ कडीपत्ता- १०₹ अळुची पाने - २०₹ शेवग्याचा पाला - २०₹ पुदिना - २०₹ शेपू - २०₹ कांदा पात - २०₹ तुळस - २०₹

*#कडधान्ये#*

गावरान मुग - ४०₹/ पावशेर गावरान मटकी - ४०₹/पावशेर छोले हरभरा - ३५₹/पावशेर

*(घरगुती जात्यावर दळलेल्या बिगर पाॅलिश डाळी)*

तुर डाळ - ४०₹/पावशेर मुग डाळ - ४५₹/पावशेर मसूर डाळ - ४०₹/पावशेर हरभरा डाळ - ३०₹/पावशेर

*#धान्ये#*

ज्वारी(गावरान मालदांडी)- ५६₹/किलो गहु - ४०₹/किलो बाजरी - ४०₹/किलो

*#डेअरी Products#*

पनीर - ८०₹/ पावशेर गीर गाई दूध - ८०₹/लि नरसोबावाडी बासुंदी - ८५₹/पावशेर सिताफळ रबडी - ९५₹/ पावशेर अंजीर रबडी - ९५₹/ पावशेर आंबा रबडी - ९५₹/ पावशेर फ्रुट खंड - ७०₹/ पावशेर आम्रखंड - ६५₹/ पावशेर श्रीखंड - ६०₹/पावशेर खवा - ८०₹/पावशेर गाईचे तूप(कढवलेले) - १४५₹/पावशेर म्हैस तुप(कढवलेले) - १५०₹/पावशेर गीर गाई तुप(कढवलेले) - ७५०₹/पावशेर

*#सर्व डेअरी Products नरसोबावाडी कोल्हापूर चे उपलब्ध असतील#*

कृपया Order *शुक्रवार संध्याकाळ पर्यंत* द्यावी, जेणेकरून शनिवारी आम्हाला भाजीपाला काढून Order नुसार Packing करून रविवारी घरपोच देता येईल.

*संपर्क रवींद्र अंतुरकर 9823027212 www.cmitra.com